DIWALI SPECIAL
KDF INSTANT CHAKALI BHAJNICHE MIX 500G
Product Price
₹170 ₹220
Description
साहित्य:
- कोकणस्थ तयार भाजणी चकली पीठ – २ कप
- तळण्यासाठी तेल
- मोहनासाठी तूप किंवा तेल – ३ चमचे
- मीठ – चवीनुसार
- पाणी – आवश्यकतेनुसार
कृती (संक्षेप):
- परातीत २ कप कोकणस्थ भाजणी चकली पीठ घ्या आणि मीठ टाका.
- ३ चमचे तूप किंवा तेल गरम करून पिठात मिसळा.
- पाणी हळूहळू घालून मऊ आणि लवचिक पीठ मळा.
- पीठ १०-१५ मिनिटं झाकून ठेवा.
- चकलीच्या साच्यात पीठ भरून गोल चकल्या पाडा.
- कढईत तेल गरम करून चकल्या सोनेरी होईपर्यंत मध्यम आचेवर तळा.
- चकल्या कागदावर ठेवून तेल निथळा.
- थंड झाल्यावर चकल्या डब्यात भरून ठेवा.
Product Information
- Weight
- 500G
- Tag
- DIWALI SPECIAL
- Stock
- 99