KOKANASTHA SHOP TIMINGS 8.30 AM TILL 9 PM LUNCH TIME 1:30 PM TILL 4:30PM. MONDAY CLOSED
DIWALI SPECIAL

KDF INSTANT CHAKALI BHAJNICHE MIX 500G

Product Price

₹180 ₹220

Weight

Description

साहित्य:

  • कोकणस्थ तयार भाजणी चकली पीठ – २ कप
  • तळण्यासाठी तेल
  • मोहनासाठी तूप किंवा तेल – ३ चमचे
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार

कृती (संक्षेप):

  1. परातीत २ कप कोकणस्थ भाजणी चकली पीठ घ्या आणि मीठ टाका.
  2. ३ चमचे तूप किंवा तेल गरम करून पिठात मिसळा.
  3. पाणी हळूहळू घालून मऊ आणि लवचिक पीठ मळा.
  4. पीठ १०-१५ मिनिटं झाकून ठेवा.
  5. चकलीच्या साच्यात पीठ भरून गोल चकल्या पाडा.
  6. कढईत तेल गरम करून चकल्या सोनेरी होईपर्यंत मध्यम आचेवर तळा.
  7. चकल्या कागदावर ठेवून तेल निथळा.
  8. थंड झाल्यावर चकल्या डब्यात भरून ठेवा.

Product Information

Weight
450G
Tag
DIWALI SPECIAL
Stock
10

⚡ Store created from Google Sheets using Store.link